.

 

MAITREYA PLOTTERS & STRUCTURES PVT LTD


 

Registered office:
MAITREYA PLOTTERS & STRUCTURES PVT LTD

Indrakunj, 1st Floor,
Behind Balaji Hospital,
Virar East, Thane 401 303.
Tel: 0250 2521007 / 2520688
_______________________________

Corporate Office:

Maitreya Bhavan
Plot No. 34 ,
Pandit Din Dayal Nagar.
Vasai Manikpur Road , Navghar
Vasai (West) Pin:- 401202.
Land Mark : Icici Bank, Manikpur Branch
Tel. Nos. 0250 – 2348551/52/53/54
Fax No. 0250 – 2335524
Email:
info@maitreyagroup.com
Corporate Website: www.maitreyagroup.com

Maitreya Plotters and Structures Pvt. Ltd. is a group entity that is not only involved in the business of land plotting and marketing of it but is also devoted to its customers by offering them value added services.

A common man may just dream of becoming a landlord, here Maitreya Plotters and Structures Pvt. Ltd. actually helps them to make their dreams come true by offering lawful solutions and plans which are easy to accept.





Our Current Project



पारोळा - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांचे हे माहेरघर !!
धुळे शहरापासून केवळ ३७ कि. मी., तर जळगाव शहरापासून फक्त ५५ कि. मी. अंतरावर खास १३८ प्लॉटसच्या भव्य योजनेचा शुभारंभ !
निसर्गरम्य वातावरणात १२०० स्क्वे. फुटापासून ५६०० स्क्वे. फुटापर्यंत प्लॉटसची विक्री उपलब्ध.
भविष्यातील गुंतवणूक असो, किंवा कौटुंबिक वापराकरिता असो " मैत्रेय अंगण " प्लॉटसच्या योजनेत सहभागी होणे हे कुठल्याही दृष्टीने फायद्याचेच ठरेल.एका तपाहून अधिक अनुभव असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या मैत्रेय प्लोटर व स्ट्रकचर कंपनीने अनेक यशस्वी योजनेनंतर "मैत्रेय अंगण" योजना सादर करीत आहे .


ठळक वैशिष्टे

  • पारोळा शहरा लगत पारोळा - बहादरपूर रस्त्याला लागुनच भव्य १३८ एन. ए . प्लोट्स ची योजना
  • भविष्यातील गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट सुवर्णसंधी
  • निसर्गरम्य शांत परिसर
  • राष्ट्रीय महामार्ग क्र . ६ बायपास लगत
  • अंतर्गत रस्ते, गटाराची व्यवस्थां , बालाजी माद्यामिक शाळा व शिवाजी हायस्कूल पासून जवळच
  • प्राचीन शनी मंदिरापासून जवळ
  • नगरपालिकेकडून पाणी पुरवठयाची मंजुरी व वापरासाठी विहिरीचे पाणी उपलब्ध



मैत्रेय अंगण च्या प्लॉटचा नकाशा
 

Home | About Us | Group | Media & Events | Careers | Contact Us

Copyright 2011, Maitreya Group,  All Rights Reserved